Quantcast
Channel: EenaduIndia | करिअर

वाटा करिअरच्या : लेबर स्टडीज ठरू शकतो उत्तम पर्याय, जाणून घ्या संधी

$
0
0
हैदराबाद - लेबर स्टडी म्हणजे कामगारांचे कायदे आणि समाजकार्याशी जोडला जाणारा विषय आहे. या अभ्यासक्रमामध्ये मुख्यत: कामगारांचे प्रश्न त्यांचे मुद्दे, त्यांचा आर्थिक विकास या बाबींचा समावेश होतो. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये कामगारांशी संबंधित अनेक समस्या आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत त्यामुळे या विषयामध्ये पदवी मिळविल्यास विद्यार्थ्यांना नोकरीच्या अमाप संधी उपलब्ध आहेत.

पहिलीच नोकरी असेल तर बचतीच्या 'या' स्मार्ट टिप्स तुम्हाला माहितच हव्यात

$
0
0
हैदराबाद- तरूणपणी नोकरीला सुरूवात केल्यानंतर पैसे मिळतात. त्याप्रमाणे खर्चाला पण वाढत जातो. वाढणाऱ्या खर्चासोबत गुंतवणुकीचे पर्याय माहित असणेही गरजचे ठरते. जाणून घेऊया बचतीच्या स्मार्ट टिप्स-

संधी देशसेवेची : जाणून घ्या नौदलातील जागांबाबत

$
0
0
नवी दिल्ली - भारतीय नौदलात पायलट, एटीसी, निरीक्षक, एमटीएस आणि इंजिनीयर या पदांसाठी भरती निघाली आहे.

सुवर्णसंधी : एलआयसीला हवेत 300 मॅनेजर

$
0
0
हैदराबाद - एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने विविध पदांसाठी इच्छुकांचे अर्ज मागविले आहे. असिस्टंट, असोसिएट आणि असिस्टंट मॅनेजर या पदासाठी तब्बल 300 जागा आहेत. एलआयसीने याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे.

अभिनयाबरोबरच राजकारणातही उमटवला 'या' अभिनेत्रींनी ठसा

$
0
0
हैदराबाद - आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनय ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या काही कर्तबगार अभिनेत्र्यांनी राजकारणात आपला ठसा उमठला आहे. ईनाडू इंडियाच्या या खास रिपोर्टमध्ये अभिनय ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या सहा अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया.

गेलमध्ये नोकरीची संधी? कोण करू शकतो अर्ज जाणून घ्या

$
0
0
मुंबई - गॅस अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये (गेल) व्यवस्थापक पदासाठी जागा निघाल्या आहेत. खालील दिलेल्या माहितीवरून उमेदवार अर्ज करू शकतात.

रक्षाबंधन विशेष - उद्योजक बहिण-भावांची प्रेरणादायी कथा

$
0
0
हैदराबाद -बहिणीशी भांडण्यासाठी भावाकडे खूप कारणे असतात. मात्र बहिण-भाऊ एकत्र आले तर त्यांच्या सामर्थ्याने एखाद्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणू शकतात. या रक्षाबंधनाच्या निमित्ताने जाणून घेऊया अशा भाऊ-बहिणींना ज्यांनी स्टार्ट-अपद्वारे नवे उद्योग यशस्वी करून दाखवले.

राज्यात २३ हजार ग्रामविद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्त्या होणार

$
0
0
नागपूर - राज्यात ग्रामीण भागातील वीज ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे निराकरण लवकर व्हावे यासाठी ग्रामविद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. खंडित वीज पुरवठा सुरळीत करणे, थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणे अशी कामे विद्युत व्यवस्थापकांना करायची आहे.

पुस्तकप्रेमी असाल तर ग्रंथपाल म्हणून करिअर राहील उत्तम!

$
0
0
सध्याच्या जगात केवळ पुस्तकांवर शिक्के मारणे एवढ्यापुरता ग्रंथपाल नसून त्याला आणखी महत्त्व आले आहे. त्याला लोकांना भेटावे तसेच, त्यांच्या पुस्तकांच्या आवडी जाणून घ्याव्या लागतात. लोकांना काम, शिक्षण आणि आनंदासाठी कोणती पुस्तके वाचावीत याचा सल्ला देण्याची भूमिका ग्रंथपालाला पार पाडावी लागते. तुम्ही पुस्तक प्रेमी असाल तर करिअरच्या दृष्टीकोनातून ग्रंथपाल म्हणून तुम्ही उत्तम काम करू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमचा छंद जोपासता येईल. तसेच करिअरही करता येईल. तुम्ही ग्रंथपाल म्हणून करिअर करु इच्छीत असाल तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी...

भारतात २०२२ पर्यंत उपलब्ध होणार १० लाख नोकऱ्या

$
0
0
मुंबई - छोट्या-मोठ्या सर्व कंपन्यामध्ये 'क्लाउड कंप्युटिंग' काळाची गरज बनत चालली आहे. जगभरात या क्षेत्रात लाखो व्यावसायिकांची गरज आहे. त्यामुळे देशात २०२२ पर्यंत या क्षेत्रात जवळपास १० लाख रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती ग्रेट लर्निंग या संस्थेने दिली माहिती दिली आहे.




Latest Images